बहे येथील रामलिंग बेट

वाळ्वे तालुक्यातील बहे येथील रामलिंग बेट नागरिकाचे श्रध्दास्थान व पर्यटनस्थळ म्हणून सांगली जिल्हयात प्रसिध्द आहे. इस्लामपुरापासून तेरा किलोमीटर अंतरावर बहेलगत कृष्णा नदीच्या पात्रात हे रामलिंग बेट आहे.बेटावर चिंच, वड,पिंपळ,जाभूळ व इतर फुलझाडे यांसारख्या वृक्षवेलीनी परिसर सुशोभित आहे. लंकेहून परत येताना श्रीरमचंद्र कृष्णा स्नानासाठी या ठिकाणी उतरले जवळच असलेल्या शिरटे गावात सीतामाई स्नानासाठी राहिल्या.श्रीरामांनी स्नान करून

दुर्लक्षित कोटलिंग डोंगर

शिराळा-वाळवे तालुक्याच्या सिरहद्दीवर दुर्लक्षित मात्र निसर्गरम्य कोटलिग डोंगर पर्यटनासाठी सुदंर आहे.वाळवे तालुक्यातील डोंगरवाडी व शिराळ तालुक्यातील लादेवाडीच्या गावाच्या दरम्यान असणारा कोटलिंग डोंगर हिरव्यागार वनराईच्या सान्निध्याने नटलेला आहे.या डोंगरावरील शिराळ तालुक्याच्या लादेवाडी गावाकडील बाजूला पुरातन काळातील चार गुहा आहेत. डोंगरावरील एका गुहेची नजर पोहचत नाही इतकी लांबी आहे:मात्र गुहेच्या तोंडचीव रुंदी कमी असल्याने आत जाता येत

दर्गोबा आंनददायी परिसर

खानापूर तालुक्यात मोजक्या धार्मिक स्थळांम्ध्ये दर्गोबाचा समावेश करावा लागतो. डोंगरकपारीत असलेल्या या ठिकाणाचे वेगळे वैशिष्टय मानावे लागले.खानापूर तालुक्यातील सुवर्णनगरी म्हणून पारे गाव ओळखले जाते. विटया पासून नऊ किलोमीटर अंतरावर डोंगर-दर्‍याचा हा परिसर आहे.येथे बारा जोतिर्लिगांपैकी चौथे स्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या दर्गोबाचे पुरातन मंदिर आहे.सभोवताली गर्द झाडी,डोंगर-दर्‍यांचा परिसर,तलावाचे स्वच्छ पाणी,नौकाअ विहार यांमुळे एक दिवसाच्या सहलीचे आंनददायी

सांगलीचा इतिहास इ. स. १००० ते इ. स. १८००

१०२४ गोंक या शिलाहार राजाच्या ताब्यात ‘ मिरिच’ (मिरज) व ‘ करहाटक’ (कराड) व दक्षिण कोंकण हा प्रांत होता. यातच सांगलीचा भूभाग समाविष्ट होता. १२०५ शिलाहार राजा गंगादित्य याने मिरज भागांत इसकुडी येथे तलाव बांधला. कोल्हापूर, मिरज, शेडबाळ व तेरदाळ येथे याबाबतचे शिलालेख आहेत. १२५० – १३१८ देवगिरीच्या यादव राजानी या भागावर राज्य केले त्यावेळी

सांगलीचा इतिहास इ. स. १८०१ ते इ. स. १९००

१८०१ सांगली हे राजधानीचे गांव झाले. म्हणजेच श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीस आले. गणेशदुर्गाच्या बांधकामास प्रारंभ केला. १८०६ सांगलीच्या श्रीगणपती मंदिराची आखणी झाली. १८०७ सांगलीच्या पेठांची आखणी व वसाहतीला प्रारंभ झाला. १८०८ पटवर्धनांतील वाटण्या पूर्ण झाल्या व सांगली हे जहागिरीचे गांव निश्चित झाले. १८११ गणेशदुर्गाचे काम पूर्ण झाले. १८१८ इंग्रजांनी पेशव्यांचे राज्य घेतले व सर्व सरदारांना

सांगलीचा इतिहास – इ. स. १९०१ ते इ. स. १९४०

१९०१ श्रीमंत धुंडिराव तात्यासाहेब निधन पावले. याच साली सांगलीचे अँडमिनिस्ट्रेटर म्हणून प्रथमच ब्रिटीश अधिकारी सोडून अच्युत भास्कर देसाई यांना नेमण्यात आले. कारण दुसरे चिंतामणराव आप्पासाहेब अज्ञान होते. १९०२ सांगलीत वेदशाळेस ज्योतिष शास्त्राची जोड देण्यात आली. १९०३ पोलिटिकल एजंट यानी दरबार भरवून सांगली संस्थानचे मालक श्रीमंत दुसरे चिंतामणराव आप्पासाहेब झाले असल्याचे जाहीर केले. १९०४ अडमिनिस्ट्रेटर देसाई

सांगलीचा इतिहास – १९४१

१९४१ ३० सप्टेंबर सांगली बँकेचा रौप्य महोत्सव. १९४१ २ नोव्हेंबर डॉ. आंबेडकर दुसर्‍यांदा सांगलीत आले. त्यांचा सांगली बारतर्फे सत्कार झाला. १९४२ राधाकृष्ण यांची सांगलीस भेट. १९४२ च्या चळवळीतील श्रीमती अरुणा असफअली, श्री. अच्युतराव पटवर्धन यांच्यासारखे क्रांतीकारक सांगलीत आश्रयासाठी होते. १९४२ १४ ऑगस्ट ४२ सांगलीच्या जुन्या स्टेशन चौकात क्रांतीकारकांविरुध्द गोळीबार. १९४३ २४ जुलै १९४३ श्री. वसंतरावदादा

खिद्रापूर

खिद्रापूर हे भूतपूर्व कोल्हापूर संस्थानातील शिरोळ तालुक्यातील पूर्वेकडील शेवटचे गाव. येथे कृष्णा नदी उत्तर दक्षिण वाहिनी असून या नदीच्या पश्चिम किनार्‍या वर गावाच्या पूर्वेस हे कलापूर्ण शिल्पकला असलेले कोपेश्वर देवालय आहे.  खिद्रापूरच्या कोपेश्वराचे मंदीर तर इतके अप्रतिम आहे की, हे मंदीर पाहिल्यानंतर इतके सुंदर शिल्प उपेक्षित रहावे याची खंत वाटल्यावाचून राहात नाही. कोपेश्वर मंदिर हे

शिराळ्यातील गोरक्षनाथ मंदिर

शिराळ्यात पंढरीच्या विठुरायाएवढेच गोरक्षनाथ मंदीरास महत्व आहे.एकादशीला सांगली,कोल्हापूर,सातारा जिल्ह्याती भाविक येथे दर्शनासाठी येतात.येथे जगप्रसिध्द नांगपंचमीची सुरूवात ही गोरक्षनाथानीच केली.हनुमान जयंतीनंतर येणार्‍या एकादशी पासून चैत्र कृष्ण ११ पासून यात्रेस सुरवात होते.त्याचा कालावधी आठ दिवसाचा असतो.या काळात राज्याच्या विविध भागातून अनेक वारकरी येतात.मंदिरामागे तोरण मोरण नदीचा संगम आहे.दर बारा वर्षानी कुंभमेळ्यानंतर झुडीने नाथाचे पाईक येतात.दक्षिणाभिमुख मारूती,विठ्ठ्ल रखुमाई

संगमेश्वरचे हरिपूर

सांगलीतून तीन किलो मीटरवर  पशिचमेस निसर्गारम्य हरिपूर आव आहे. हरिपूरला कृषणा-वारणेच्या संगमावरचे संगमेश्वरचे हरिपूर या ओळखीच्या स्वतंत्र खूणा आता पुसट होत चालल्या आहेत.अश्मयुगकालीन अवशेष सापडल्याची महाराष्ट्रातील जी काही ठिकाणे आहेत.त्यात सांगली जिल्हातील वाळवे, विटे, व हरिपूरचा समावेश आहे.ज्ञात इतिहासाप्रमाणे मिरजेचे संस्थानिक सरदार गोंविद हरी पटवर्धन यांनी वडिलांच्या स्मरणार्थ हरिपूर हे गाव वसवले.अगदी संगमाच्या काठावर संगमेश्वराचे

Translate »