सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती

शेतकर्‍या ंनी उत्पादित केलेल्या शेतीमालास योग्य भाव मिळावा व्यापारी व दलालांच्या दृष्ट चक्रव्यूहात त्याची लुबाडणूक, पिळवणूक होऊ नये म्हणून स्व.वसंतराव दादांनी शेतीमालाच्या देवाण-घेवाणीवर नियमण ठेवण्यासाठी सन १९५१ साली सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगलीची स्थापना केली. स्व. वसंतरावदादा पाटील हे या संस्थेचे संस्थापक व पहिले अध्यक्ष होत. भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. शेती हे