प्रा. परदेशी – एका नाट्यपर्वाची अखेर

संदर्भ – दै. सकाळ ६-११-२०११सांगली – सांगलीची नाट्यपताका राज्यभर फडकवणारे प्रा. दिलीप गुलाबसिंग परदेशी (वय 64) यांचे पनवेल येथे काल निधन झाले. गेले काही वर्षे त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर कळंबोली एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. 1980 पासून वीस वर्षे त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्‍वात आपला ठसा उमटवला. नाटक, कादंबरी, काव्य, ललित लेखन अशा साहित्याच्या प्रातांत

नटवर्य मामा पेंडसे

(१९०६-१९९१)भाऊबंदकी या नाटकातील नाना फडणीसांची भूमिका अजरामर झाली आहे. \’दुरितांचे तिमिर जावो\’ मधील खलनायक पंतांची भूमिका गाजली. त्यांनी अनेक नाटकांत भूमिका केल्या.

मा. अविनाश (श्री गणपतराव मोहिते)

त्यांनी भक्तप्रल्हाद, भक्तध्रुव, शाकुंतल, सन्यस्त खड्गमध्ये नलिनीचे काम केले. तसेच त्यांनी मानापमान,ब्रह्मकुमारी या नाटकात स्त्रीभूमिका केली. भक्त पुंडलिक, पायाची दासी, घरजावई, भरतभेट, कुलवधू या नाटकात त्यांना चांगले यश मिळाले. माझे घर, राणीचा बाग, तुझं माझं जमेना इत्यादी नाटकात त्यांनी भूमिका केल्या.

बापूसाहेब करमरकर, मिरज

डॉ. गोविंद चिंतामण तथा बापूसाहेब करमरकर`चिंतामणी \’ निवास, शाळा नं.१ जवळ,ब्राम्हणपुरी, मिरज – ४१६ ४१०.फोन : (०२३३) २२९५८७. जन्म मिरज येथे दिनांक २३-१२-१९३२ रोजी.लहानपणापासून घरात संगीतमय वातावरण. त्यामुळे संगिताची आवड. किशोरवयात पुरलेला, टांगता, वेताचा, दोरीचा, उसावरील, हत्यारी, बारा बाटल्यावरील निराधार मल्लखांबात पारंगत. मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, मुंबई, बडोदा, नागपूर, लखनौ, रत्नागिरी वगैरे ठिकाणांच्या सामन्यातून