सांगलीचा इतिहास इ. स. १००० ते इ. स. १८००

१०२४ गोंक या शिलाहार राजाच्या ताब्यात ‘ मिरिच’ (मिरज) व ‘ करहाटक’ (कराड) व दक्षिण कोंकण हा प्रांत होता. यातच सांगलीचा भूभाग समाविष्ट होता. १२०५ शिलाहार राजा गंगादित्य याने मिरज भागांत इसकुडी येथे तलाव बांधला. कोल्हापूर, मिरज, शेडबाळ व तेरदाळ येथे याबाबतचे शिलालेख आहेत. १२५० – १३१८ देवगिरीच्या यादव राजानी या भागावर राज्य केले त्यावेळी