बुध्दिबळासाठी आयुष्य वेचणारे – भाऊ पडसलगीकर

भाऊरावांचा जन्म ४ जुलै १९१९ साली सातारा जिल्ह्यांतील विंग या गावी त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे पणजोबा कै. नरसिंहपंत आण्णा हे देशी डाव उत्तम प्रकारे खेळत असत तर त्यांचे आजोबा कै. गोविंदराव हे देशी डाव उत्तम व जलद खेळ खेळणारे म्हणून त्याकाळी ओळखले जात. त्याचे वडील कै. गुरुवर्य व्यंकटेश गोविंद तथा तम्माण्णाचार्य हे सांगली सिटी हायस्कूलचे

कै. हरी नाना पवार

कुस्ती क्षेत्रातील नामवंत मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची नदीकाठी केशवनाथ मंदिराच्या परिसरात तालिम आहे. ज्योतिरामदादा सावर्डेकर यासारखे भारतभीम म्हणून नावलौकिक मिळवलेले पैलवान त्यांच्या शिष्यगणात होते.त्यांनी इतरांना मल्लविद्येचे शिक्षण दिले. आमदार संभाजी पवार हे त्यांचेच सुपुत्र.

भालचंद्र म्हैसकर

यांचा जन्म – १९०८ रोजी झाला. प्रख्यात बुद्धिबळपटू श्री. भालचंद्र म्हैसकर यांना कै. रानडे चेस टूर्नामेंट, मुंबई, अहमदाबाद, रशिया, येथील स्पर्धांमध्ये यश मिळाले. त्यांनी ऑलिंपिकमध्ये सहभाग घेतला होता.

क्रिकेटपटू विजय हजारे

ते प्रथम श्रेणीचे बॅटस्मन होते. १९३९-१९४० मध्ये महाराष्ट्रास रणजी करंडक मिळवून दिला. रणजी करंडकमध्ये एकूण ६३१२ धावा काढल्या. यात २२ शतके ८ वेळा अर्धशतके आहेत. यांनी एकूण ५७ शतके, ६६ अर्धशतके केली. यानी पद्मश्री किताब पटकविला.

दीपक लेले

विश्व विक्रमाची नोंद – सांगलीचे दीपक लेले यांनी २५ सप्टेंबर १९८४ मध्ये न्यूयार्क ते लॉस एंजिल्स हे अंतर एकचाकीवरून पार करून विश्व विक्रम नोंदवला होता. त्याआधी त्यांनी १९८२ मध्ये सांगली ते नवी दिल्ली असे अंतर ’एक चाकी ’ वरूनच पार केले होते. गिनिज बुकात त्यांच्या विक्रमाची नोंद झाली आहे.मोहिते सायकलवाले, नाना ओतारी आणि रेनबो सायकल