संगमेश्वरचे हरिपूर
सांगलीतून तीन किलो मीटरवर पशिचमेस निसर्गारम्य हरिपूर आव आहे. हरिपूरला कृषणा-वारणेच्या संगमावरचे संगमेश्वरचे हरिपूर या ओळखीच्या स्वतंत्र खूणा आता पुसट होत चालल्या आहेत.अश्मयुगकालीन अवशेष सापडल्याची महाराष्ट्रातील जी काही ठिकाणे आहेत.त्यात सांगली जिल्हातील वाळवे, विटे, व हरिपूरचा समावेश आहे.ज्ञात इतिहासाप्रमाणे मिरजेचे संस्थानिक सरदार गोंविद हरी पटवर्धन यांनी वडिलांच्या स्मरणार्थ हरिपूर हे गाव वसवले.अगदी संगमाच्या काठावर संगमेश्वराचे
