कुंडलचे प्राचीन जैन तीर्थक्षेत्र
दक्षिण महाराष्ट्रातील जैन तीर्थक्षेत्रां पैकी कुंडल एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे.तीन हजार वर्षापूर्वी जैन धर्मीयांचे २३ वे तीर्थकर पार्श्वनाथ भगवताची धर्मसभा आणि २७०० वर्षापूर्वी २४ वे तीर्थकर वर्धमान महावीरची धर्म सभा येथे झाली येथील दक्षिणाभिमुख पार्श्वानाथ जिनमंदीर गावाच्या मध्यभागी ग्रामपंचायतीजवळ आहे. पाच फूट चार इंच उंचीची पद्मासन असलेली कृष्णवर्णीय वालुकामय केलेली मूर्ती भव्य अशा चौथर्यावर स्थित