कैवल्यधाम

कैवल्यधामपांडुरंग रघुनाथ कोटणीस`कैवल्यधाम’, संत कोटणीस महाराज रोड,सांगली – ४१६४१६ ती. परमपूज्य तात्यासाहेब कोटणीस महाराज हे दक्षिण महाराष्टृातील एक थोर संत होते.( संत कोटणीस महाराजांचे चरित्र आणि त्याचे संपूर्ण कीर्तन वाचा)सांगलीतील कैवल्यधाम हे निंबरगी व चिमड मठाची उपशाखा म्हणून १९३९ पासून कार्य करीत असून तेथे गेली अनेक वर्षे मंत्रोपदेशाचे व संप्रदायसंवर्धनाचे कार्य सुरू आहे. मुख्य दर्शनी देवस्थानांत

सांगली जिल्हा कुष्ठ निवारा समिती

श्री.नितिन बाबुलाल शाह – ९३७२१०२२८८डॉ. एस. के. कोठारी – ९८६०८९३१३२सांगली जिल्हा कुष्ठ निवारा समितीसांगलीफोन नंबर :- ०२३३-२३२३१७१ / २६२२१६२e-mail ID :- nitinshah58@rediffmail.com

ज्ञानदीप

विनम्र आवाहन सप्रेम नमस्कार, ज्ञानदीप फौन्डेशन या सेवाभावी संस्थेमार्फत शालेय शिक्षणास उपयुक्त अशा मराठी / इंग्रजी माध्यमातील अनेक वेबसाईट विकसित केल्या आहेत. या वेबसाईटवर नवी माहिती घालणे तसेच वेबसाईटच्या तंत्रज्ञानात सतत सुधारणा करणे हे कार्य गेली १० वर्षे संस्थेतर्फे अव्याहतपणे चालू आहे. यापुढील काळात या माहितीपैकी काही भागच सर्वांसाठी खुला राहणार असून सर्व माहिती पाहण्यासाठी

श्री. गजानन वीव्हिंग मिल्स

श्री. गजानन वीव्हिंग मिल्सची स्थापना १९०८ साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या प्रेरणेने झाली. लो. टिळकांनी सर्व राष्ट्नला स्वदेशीची हाक दिली. निदान अन्न व वस्त्र याबाबत तरी आपण स्वावलंबी झाले पाहिजे या हाकेला प्रतिसाद देऊन उद्योगरत्न धनी वि. रा. तथा दादासाहेब वेलणकर यांनी या मिलची स्थापना केली. दादासाहेब त्यावेळी ज्यु. इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होते. त्यांनी स्कूल

सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती

शेतकर्‍या ंनी उत्पादित केलेल्या शेतीमालास योग्य भाव मिळावा व्यापारी व दलालांच्या दृष्ट चक्रव्यूहात त्याची लुबाडणूक, पिळवणूक होऊ नये म्हणून स्व.वसंतराव दादांनी शेतीमालाच्या देवाण-घेवाणीवर नियमण ठेवण्यासाठी सन १९५१ साली सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, सांगलीची स्थापना केली. स्व. वसंतरावदादा पाटील हे या संस्थेचे संस्थापक व पहिले अध्यक्ष होत. भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. शेती हे

Translate »