ज्ञानदीप

विनम्र आवाहन

सप्रेम नमस्कार,

ज्ञानदीप फौन्डेशन या सेवाभावी संस्थेमार्फत शालेय शिक्षणास उपयुक्त अशा मराठी / इंग्रजी माध्यमातील अनेक वेबसाईट विकसित केल्या आहेत. या वेबसाईटवर नवी माहिती घालणे तसेच वेबसाईटच्या तंत्रज्ञानात सतत सुधारणा करणे हे कार्य गेली १० वर्षे संस्थेतर्फे अव्याहतपणे चालू आहे. यापुढील काळात या माहितीपैकी काही भागच सर्वांसाठी खुला राहणार असून सर्व माहिती पाहण्यासाठी ज्ञानदीप सदस्य होणे आवश्यक आहे.

ज्ञानदीप फौंडेशनच्या वेबसाईट्सवरील सर्व माहिती उपलब्ध होण्यासाठी वार्षिक एकत्रित सदस्यता शुल्क १००० रुपये आहे. सदस्यांच्या इच्छेनुसार आवश्यक असणारी कोणतीही विशिष्ठ माहिती संकलित करून ती त्यांना पीडीएफ / इ मेलद्वारे उपलब्ध करून देण्याची नवी व्यवस्था कार्यान्वित करण्यात आहे. याशिवाय विविध विषयांसाठी तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मदतीने ज्ञानदीप सदस्यांसाठी व्यक्तीगत मार्गदर्शन देण्याची योजनाही सुरू करण्यात येणार आहे.विनम्र 

ज्ञानदीप फौंडेशनच्या या नव्या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपण ज्ञानदीपचे सदस्य होऊन ज्ञानदीप फौंडेशनच्या कार्यात सक्रीय सहभागी व्हावे ही विनंती.

आपले
विश्वस्त,
ज्ञानदीप फौंडेशन, सांगली.

सदस्यता नोंदणी फॉर्म

सदस्य नोंदणीसाठी नोंदणी फॉर्म (Membership Registration Form ) भरून ज्ञानदीप इन्फोटेकच्या खालील बँक खात्यावर पैसे जमा करावेत व info@dnyandeep.net या पत्त्यावर भरणा पावतीचा संदर्भ कळवावा. ज्ञानदीप फौन्डेशनतर्फे आपले सदस्यत्व मान्य झाल्याचे आपणास कळविण्यात य़ेईल. त्यानंतर आपण वेबसाईट्सवरील सर्व मजकूर पाहू शकाल.

Account Name – DNYANDEEP EDU AND RESEARCH FOUNDATION
HDFC Bank,Branch – Sangli
Account No. 50200019791223
IFSC CODE- HDFC0000222

Dnyandeep Infotech Pvt. Ltd.
HDFC Bank, Branch – Sangli
Account No. 02222000010587
IFSC Code – HDFC0000222 MICR – 416240151

Leave Comment

Your email address will not be published. Required fields are marked *