मराठा समाज , सांगली.

बहुजन समाजाच्या आणि विशेषत: मराठा समाजाच्या समाजाच्या सर्वागीण उन्नतीसाठी झटणारी ही संस्था गेली पन्नास वर्षे सांगलीत समाज प्रबोधनाचे कार्य सेवाभावी वृत्तीने करीत आहे. सांगली एस.टी. स्टँडलगत, आंबेडकर रोडवर संस्थेचे कार्यालय, सभागृह व राजर्षि शाहू कॉम्प्युटर अॅकेडमी आहे.संस्थेतर्फे खालील उपक्रम राबविले जातात.१) स्पर्धा,व्याख्याने,परिसंवाद२) कॉम्प्युटर प्रशिक्षण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे अभ्यासक्रम ३) वधुवर सुचक केंद्र, वधुवर मेळावे आणि

मराठी विज्ञान प्रबोधिनी, सांगली.

जुलै १९८० पासून सांगलीत मराठी विज्ञान प्रबोधिनी ही मराठीतून विज्ञान प्रसार करणारी संस्था कार्यरत आहे. गेली २० वर्षे विविध उपक्रमांतून विज्ञान प्रसाराचे व समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याचे काम संस्था करीत आहे. डॉक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते असे सुमारे २०० कार्यकर्ते संस्थेचे आजीव सभासद आहेत. सन १९८१ ला अखिल भारतीय मराठी विज्ञान समंेलन संस्थेने सांगली येथे

निसर्ग मित्र संस्था, सांगली

निसर्ग जोपासना व पर्यावरण परिरक्षण करण्याच्या हेतूने प्रेरित होऊन ही संस्था स्थापन झाली आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याला पर्यावरण व प्रदूषणविषयक ज्ञान देण्याचा संस्थेचा हेतू आहे. शाळा, कॉलेजमध्ये इको क्लब (पर्यावरण वाहिनी) स्थापन करून संस्थेने हे काम सुरू केले आहे. जिल्हापरिषद, शिक्षण विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषिखाते यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे काम चालू आहे.

निसर्ग प्रतिष्ठान

निसर्ग प्रतिष्ठान       १ मार्च १९८९ (जागतिक वनदिन) रोजी डॉ. रविंद्र व्होरा यांच्या अध्यक्षतेखाली या सार्वजनिक ट्न्स्टची स्थापना झाली. संस्थेचे उपक्रम – पर्यावरण प्रशिक्षणासाठी इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायन्सेसची स्थापना. विद्यार्थी, शिक्षक व निसर्गपप्रेमी यांच्यासाठी प्रबोधन प्रमाणपत्र परीक्षा.शिवाजी विद्यापीठाची या कोर्सेसना मान्यता. स्मृतिवृक्ष उद्यान.कुपवाड येथील पडीक जमिनीवर निसर्गशेतीचा आदर्श – निसर्गवैभव. पर्यावरणजागृती, वृक्षदिंडी, व्याख्याने,

सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटना

सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटनासांगली जिल्हा श्रमिक महिला संघटना, सांगलीसांगली जिल्हा श्रमिक महिला संघटना, सांगली जिल्ह्यामध्ये १९८१ पासून कार्यरत आहे. नोंदणी मात्र १९८९ साली झाली आहे.संघटनेची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे :-१. नोंदणी नं. : एम. ए. एच. २२५७/एफ-२२१९,१६ जानेवारी १९८१शाखा : जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधून २१८ शाखा कार्यरत आहेत.संघटनेचे कार्य१. बालविवाहास स्थगिती२. अंधश्रद्धा निर्मूलन३. देवदासी व जटा

डॉ. देशपांडे स्मृतिमंदीर

माजी नगराध्यक्ष कै. डॉ. जी. ए. देशपांडे यांच्या कन्या श्रीमती लता व अरूणा देशपांडे या भगिनी डॉ. देशपांडे स्मृतिमंदिराच्या माध्यमातून सांगली परिसरातील मुलामुलींसाठी व दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम चालवीत आहेत.  १. शिशुविकास मंडळ – जिजामाता बालमंदिराला जोडूनच सौ. पुष्पावती देशपांडे शिशुु संगोपन मंदीर हे पाळणाघर चालविले जाते. तसेच सांगलवाडीला ना. खाडिलकर बालमंदीरही चालविले जाते. सांगलीमध्ये

मूकबधीर मुलांची शाळा

श्री.दिलीप नेर्लीकर मोबाइल नंबर – ९४२३८६९२७३डॉ.कांती शहा मोबाइल नंबर – ९८२२०९०१११श्री.चंद्रकात पाटील मोबाइल नंबर – ९८२२०१४७५१द्वारा सांगली जायंट्रस,चॅरीटेबल संस्था,माने चॊक,१०० फुटी रोड,सांगली

अजिंक्य फ़ौंडेंशन

“अजिंक्य फ़ौंडेंशन”श्री.अशोक गौंडाजे सौ.शैलजा गौंडाजे१३१८ लाल – जैन मंदिराजवळ,कुपवाडसांगलीफोन नंबर :- ०२३३-२३४४६९२१मोबाइल नंबर :- ९४२२६१३०३२ / ९४२२५०५७४८E-mail ID :- ajinkya_gouda@bsnl.in                  www.ajinkyafoundation.org

Translate »