करगणीचे लखमेश्वर
दक्षिण भारतात शंकराची प्रत्यक्ष आत्मलिंगे असलेली तीन तीर्थ क्षेत्रे आहेत.त्यापैकी एक आटपाडी तालुक्यातील करगणी येथील लखमेश्वर (श्रीराम मंदिर) होय. हा परिसर म्हणजे रामाणयातील दंडकारण्याचा भाग होय.मंदिराच्या आत व बाहेर अप्रतिम कलाकुसर आहे.सुदंर मोर, कृष्णावातारातील शिल्पे,वाद्ये वाजविणारा कलाकार समुद्रगुप्त व इतर नक्षीकाम सुदंर कोरलेले आहे. येथे दरवर्षी महाशिवरात्रीच्या दुसर्या दिवसा पासून भव्य यात्रा भरते.पहिल्या दिवशी पारण्याचा