भालचंद्र म्हैसकर
यांचा जन्म – १९०८ रोजी झाला. प्रख्यात बुद्धिबळपटू श्री. भालचंद्र म्हैसकर यांना कै. रानडे चेस टूर्नामेंट, मुंबई, अहमदाबाद, रशिया, येथील स्पर्धांमध्ये यश मिळाले. त्यांनी ऑलिंपिकमध्ये सहभाग घेतला होता.
यांचा जन्म – १९०८ रोजी झाला. प्रख्यात बुद्धिबळपटू श्री. भालचंद्र म्हैसकर यांना कै. रानडे चेस टूर्नामेंट, मुंबई, अहमदाबाद, रशिया, येथील स्पर्धांमध्ये यश मिळाले. त्यांनी ऑलिंपिकमध्ये सहभाग घेतला होता.
ते प्रथम श्रेणीचे बॅटस्मन होते. १९३९-१९४० मध्ये महाराष्ट्रास रणजी करंडक मिळवून दिला. रणजी करंडकमध्ये एकूण ६३१२ धावा काढल्या. यात २२ शतके ८ वेळा अर्धशतके आहेत. यांनी एकूण ५७ शतके, ६६ अर्धशतके केली. यानी पद्मश्री किताब पटकविला.
विश्व विक्रमाची नोंद – सांगलीचे दीपक लेले यांनी २५ सप्टेंबर १९८४ मध्ये न्यूयार्क ते लॉस एंजिल्स हे अंतर एकचाकीवरून पार करून विश्व विक्रम नोंदवला होता. त्याआधी त्यांनी १९८२ मध्ये सांगली ते नवी दिल्ली असे अंतर ’एक चाकी ’ वरूनच पार केले होते. गिनिज बुकात त्यांच्या विक्रमाची नोंद झाली आहे.मोहिते सायकलवाले, नाना ओतारी आणि रेनबो सायकल
सांगली अर्बन बँकेच्या निवडणूकीत आपल्या गटाच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजय मिळवून देणारे श्री. बापूसाहेब पुजारी हे सांगलीकरांना सुपरिचित आहेतच. वयाच्या ७५ व्या वर्षी सुध्दा असलेला त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. बुध्दिमान, कल्पकता आणि संघटनकाशय या जोरावर बापूसाहेबांनी अलौकिक कामगिरी करून दाखविली आहे. ३४ वर्षे त्यांनी पत्रकारितेचा व्यवसाय केला. दै.तरूणभारतचे दक्षिण महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. यामुळे
स्त्रीशिक्षणाचे सांगलीतील अग्रगण्य शिल्पकार गुरुवर्य कै. य. द. लिमयेसर राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेचे मुख्याध्यापक श्री. य. द. लिमये यांच्याशी माझी पहिली ओळख झाली ती १९६८ मध्ये. मला विज्ञानाची आवड असल्याने मुंबईच्या मराठी विज्ञान परिषदेचे संस्थापक श्री. म. ना. गोगटे यांना आमच्या वालचंद कॉलेजमध्ये भाषण देण्यासाठी सांगलीस मी बोलाविले होते. त्यांनी सांगलीत मराठी विज्ञान परिषदेची स्थापना करण्याची
सांगली शहर आणि जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रावर ज्या काही निवडक गुरुजनांचा ठसा उमटला आहे. जवळ जवळ गेली चार तपे या परिसरातील विध्यार्थ्यात अत्यंत आदराने ज्यांचा आवर्जून नामोल्लेख होतो आहे अशा आदरणीय आणि विद्यार्थीप्रिय बोटावर मोजता येतील अशापैकीच एक सकल कलागुण संपन्न, अत्यंत शिस्तबध्द करडे परंतु विद्यार्थ्यावर मायेची पाखर घालणारे, त्यांच्यावर पुत्रवेत प्रेम करुन त्यांना सुसंस्कारित करण्याकरिता
नामजोशी सरांचा जन्म २६ डिसेंबर १९१७ रोजी तासगावला झाला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असतानाही हे काही आप्तेष्टांच्या मदतीने मुंबई विद्यापीठाच्या तत्कालीन मॅट्रिक परीक्षेत १९३६ मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. घरच्या बिकट परिस्थितीमुळे उच्चशिक्षणाकडे पाठ वळवून नामजोशी सरांना नोकरी करावी लागली. त्यांनी शिकवण्या केल्या. नाईट स्कूलमध्ये शिकवले. शालेय शिक्षणापासूनच त्यांना कुशाग्र, बुद्धिमत्ता यामुळे ते एक