बुध्दिबळासाठी आयुष्य वेचणारे – भाऊ पडसलगीकर

भाऊरावांचा जन्म ४ जुलै १९१९ साली सातारा जिल्ह्यांतील विंग या गावी त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे पणजोबा कै. नरसिंहपंत आण्णा हे देशी डाव उत्तम प्रकारे खेळत असत तर त्यांचे आजोबा कै. गोविंदराव हे देशी डाव उत्तम व जलद खेळ खेळणारे म्हणून त्याकाळी ओळखले जात. त्याचे वडील कै. गुरुवर्य व्यंकटेश गोविंद तथा तम्माण्णाचार्य हे सांगली सिटी हायस्कूलचे

कै. हरी नाना पवार

कुस्ती क्षेत्रातील नामवंत मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची नदीकाठी केशवनाथ मंदिराच्या परिसरात तालिम आहे. ज्योतिरामदादा सावर्डेकर यासारखे भारतभीम म्हणून नावलौकिक मिळवलेले पैलवान त्यांच्या शिष्यगणात होते.त्यांनी इतरांना मल्लविद्येचे शिक्षण दिले. आमदार संभाजी पवार हे त्यांचेच सुपुत्र.

Translate »