कर्णबधिर विद्यालय
कर्णबधिर विद्यालयश्री.अदिनाथ महादेव नेमाणे कै.वैद्य व्यंकटराव यादव चॅरिटेबल संचलीतशिरोळजिल्हा :- कोल्हापूरमोबाइल नंबर :- ९६८९११६२००
कर्णबधिर विद्यालयश्री.अदिनाथ महादेव नेमाणे कै.वैद्य व्यंकटराव यादव चॅरिटेबल संचलीतशिरोळजिल्हा :- कोल्हापूरमोबाइल नंबर :- ९६८९११६२००
श्री. गडगे एल.एम.सांस्कृतिक संवर्धन आणि शिक्षण प्रसारक मंडळ,रामनगर,सांगलीफोन नंबर :- ०२३३-२३३११५७मोबाइल नंबर :- ९८९०३२११०३
प्रा. सुनिल नारायण कुलकर्णीप्रकल्प अधिकरी समूह तंत्रनिकेतनविभाग कार्यवाह रा.स.संघ२३, रामसेतू क्रांतीनगर,वानलेसवाडी,सांगली.फोन नंबर :- ०२३३-२६०१४३५ / २३००३८२मोबाइल नंबर :- ९४२३१४९४२१
सौ. कल्पना महेश बाळकरनवजीवन मतिमंद मुलांची विकास संस्था,सांगलीफोन नंबर :- ०२३३-२३२१४८३मोबाइल नंबर :- ९७६६२१४४३६
संदर्भ – दै. सकाळ ६-११-२०११सांगली – सांगलीची नाट्यपताका राज्यभर फडकवणारे प्रा. दिलीप गुलाबसिंग परदेशी (वय 64) यांचे पनवेल येथे काल निधन झाले. गेले काही वर्षे त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर कळंबोली एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. 1980 पासून वीस वर्षे त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात आपला ठसा उमटवला. नाटक, कादंबरी, काव्य, ललित लेखन अशा साहित्याच्या प्रातांत
ते शास्त्रीय संगीताचे चांगले अभ्यासक होते. श्री रानडे यांनी Hindusthani Music-Its Physics and Aesthetics, Music of Maharashtra, Encyclopedia of Indian Music ही पुस्तके लिहिली.
(१९०६-१९९१)भाऊबंदकी या नाटकातील नाना फडणीसांची भूमिका अजरामर झाली आहे. \’दुरितांचे तिमिर जावो\’ मधील खलनायक पंतांची भूमिका गाजली. त्यांनी अनेक नाटकांत भूमिका केल्या.
त्यांनी भक्तप्रल्हाद, भक्तध्रुव, शाकुंतल, सन्यस्त खड्गमध्ये नलिनीचे काम केले. तसेच त्यांनी मानापमान,ब्रह्मकुमारी या नाटकात स्त्रीभूमिका केली. भक्त पुंडलिक, पायाची दासी, घरजावई, भरतभेट, कुलवधू या नाटकात त्यांना चांगले यश मिळाले. माझे घर, राणीचा बाग, तुझं माझं जमेना इत्यादी नाटकात त्यांनी भूमिका केल्या.
डॉ. गोविंद चिंतामण तथा बापूसाहेब करमरकर`चिंतामणी \’ निवास, शाळा नं.१ जवळ,ब्राम्हणपुरी, मिरज – ४१६ ४१०.फोन : (०२३३) २२९५८७. जन्म मिरज येथे दिनांक २३-१२-१९३२ रोजी.लहानपणापासून घरात संगीतमय वातावरण. त्यामुळे संगिताची आवड. किशोरवयात पुरलेला, टांगता, वेताचा, दोरीचा, उसावरील, हत्यारी, बारा बाटल्यावरील निराधार मल्लखांबात पारंगत. मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, मुंबई, बडोदा, नागपूर, लखनौ, रत्नागिरी वगैरे ठिकाणांच्या सामन्यातून