श्री. अरविंद यादव, सांगली यांनी आपल्या छंदातून रेखाटलेली पेन्सिल चित्रे परिचय जन्म – ८-५-१९३९ सांगली जिल्हा परिषदेत ३५ वर्षे सेवेनंतर १९९७ मध्ये निवृत्त. खेळ, फोटोग्राफी, १७० शास्त्रीय संगीत रागांचे संकलन ( १००० कॅसेटस्‌ व १००० फोनोग्राम रेकॉर्डस्‌ चा संग्रह. कै. मधुकर घारगे यांच्या वस्तुसंग्रहासाठी सहकार्य. निसर्ग प्रतिष्ठान, मराठी विज्ञान प्रबोधिनीचे १२ वर्षे कार्य. सध्या मराठी विज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह्. ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या संस्थेत २००३ पासून

श्री. अरविंद यादव ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि., मार्केटींग विभाग प्रमुख ५, वेदवती अपार्टमेंट, एस. टी. कॉलनी, विश्रामबाग, सांगली – ४१६४१५ arvindyadavsangli@rediffmail.com Phone – 9422592956