श्री सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यातील एक रम्य,निसर्गसौंदर्यांने नटलेले,प्राणी,पक्षीनी समृध्द असे पर्यटन स्थळ आहे. कडेगाव वाळवा व पलूस तालूक्याच्या सीमा जोडणार्या सह्याद्रीच्या सागरेश्वर पर्वताच्याअ माथ्यावर हे ठिकाण आहे.अभयारण्या मध्ये उष्ण-कोरडया हवामानातील पानझडी,काटेरी वनस्पती जास्त प्रमाणात आढळतात. धावडा, वड,पिपळ,आपटा ,सीताफळ तसेच माकडी धायटी,घाणेरी ,करवंद,सालफळ आदी झुडपे आढळतात.अभयारण्यातील साळिंदर,सांबर,चितळ,काळ्वीट,खोकड,कोल्हा,लांडगा,तरस आदी प्राणी पर्यटकांसाठी आकर्षण आहेत.धामण,नाग,मरण्यार घोरपड,हे सरपटणारे प्राणी
Read More