सांगलीचा इतिहास – इ. स. १९०१ ते इ. स. १९४०
१९०१ श्रीमंत धुंडिराव तात्यासाहेब निधन पावले. याच साली सांगलीचे अँडमिनिस्ट्रेटर म्हणून प्रथमच ब्रिटीश अधिकारी सोडून अच्युत भास्कर देसाई यांना नेमण्यात आले. कारण दुसरे चिंतामणराव आप्पासाहेब अज्ञान होते. १९०२ सांगलीत वेदशाळेस ज्योतिष शास्त्राची जोड देण्यात आली. १९०३ पोलिटिकल एजंट यानी दरबार भरवून सांगली संस्थानचे मालक श्रीमंत दुसरे चिंतामणराव आप्पासाहेब झाले असल्याचे जाहीर केले. १९०४ अडमिनिस्ट्रेटर देसाई