येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी

येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी ही सांगलीतील एक नावाजलेली सामाजिक सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या कार्यक्षेत्रतील लाभार्थी, आश्रयदाते, कार्यकर्ते व हितचिंतक या सर्वांच्या सद्‌भावना व परिश्रम यांमुळे हा सेवाभाव अनेक अंगांनी विस्तारीत गेला. संस्था बिकट परिस्थितीतील लोकांच्या समस्यांवर उपाय शोधत आपली वाटचाल करते, त्यात काही यश मिळवते आणि या खचलेल्या लोकांपुढे आत्मविश्वासाचा मार्ग प्रशस्त करून पुढच्या काळासाठी

‘कर्ण’ भारतीय समाज सेवा केंद्र

कर्ण’ भारतीय समाज सेवा केंद्र       उज्ज्वला परांजपे‘कर्ण’ भारतीय समाज सेवा केंद्र,घनःशामनगर,सांगलीफोन नंबर :- ०२३३-२३१४६३९मोबाइल नंबर :- ९८९००१४४६६

सांगली नगरवाचनालय

“सांगली नगरवाचनालय”श्री.अविनाश रामकॄष्ण टिळक (अध्यक्ष)श्री.मनोहर भीमराव घाटे (कार्यवाहक)सांगली जिल्हा नगरवाचनालय,सांगलीफोन नंबर :- ०२३३-२३७७७३८ / २३२०९१३मोबाइल नंबर :- ९८६०४२११६९

सांगली हॉबी सर्कल

क्रमांक नाव छंद संपर्क फोन १ श्री. आनंद आठवले देशी, विदेशी नाणी, नोटा ९८९०३५९७९८ २ श्री आनंद बाहेती प्राचीन नाणी, विदेशी नाणी, नोटा (०२३०)२४३८१२२ ३ श्री. गोपाळ बापट देशी, विदेशी नाणी २६०१२७६ ४ आफताब बेलेरी स्टॅंप्स, करन्सी २२२७१४६ ५ विनोद भेडसगावकर देशी, विदेशी नाणी, नोटा, बॉड पेपर, मेडल्स,ग्रंथ २२२३३४७ ६ सुदीप देवधर विविध आकाराची खोडरबर

Translate »