निसर्ग प्रतिष्ठान |
१ मार्च १९८९ (जागतिक वनदिन) रोजी डॉ. रविंद्र व्होरा यांच्या अध्यक्षतेखाली या सार्वजनिक ट्न्स्टची स्थापना झाली. संस्थेचे उपक्रम – पर्यावरण प्रशिक्षणासाठी इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायन्सेसची स्थापना. विद्यार्थी, शिक्षक व निसर्गपप्रेमी यांच्यासाठी प्रबोधन प्रमाणपत्र परीक्षा.शिवाजी विद्यापीठाची या कोर्सेसना मान्यता. स्मृतिवृक्ष उद्यान.कुपवाड येथील पडीक जमिनीवर निसर्गशेतीचा आदर्श – निसर्गवैभव. पर्यावरणजागृती, वृक्षदिंडी, व्याख्याने, सहली याद्वारे विद्यार्थी, शिक्षक व शेतकरी यांचेसाठी नियमित कार्यक्रम. प्रदूषण नियंत्रण व ऊर्जाबचत यासाठी प्रयत्न.निसर्गसंवर्धनासाठी कार्य करणार्या सांगलीतील सर्व संस्थांचा एक महासंघ करण्यात पुढाकार.. निसर्ग प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी विविध प्रकारचे पुरस्कारही दिले जातात. संस्थेचा पत्ता – निसर्ग प्रतिष्ठान, डॉ. देशपांडे स्मृतिमंदीर, हायस्कूल रोड, सांगली फोन नं. २३७५६३९ |