सर वानलेस मिशन हॉस्पिटलOctober 21, 2023adminप्रेक्षणीय स्थळे मिरज हे वैद्यकीय दृष्ट्या जगप्रसिध्द शहर आहे. सर विल्यम वानलेस हॉस्पिटल हे सन १८९४ मध्ये सर विल्यम यांनी स्थापन केले. मिशनरी वृत्तीने या हॉस्पिटलमध्ये रूग्णांची सेवा केली जाते. Post Views: 61