सांगलीचा इतिहास – १९४१
१९४१ ३० सप्टेंबर सांगली बँकेचा रौप्य महोत्सव. १९४१ २ नोव्हेंबर डॉ. आंबेडकर दुसर्यांदा सांगलीत आले. त्यांचा सांगली बारतर्फे सत्कार झाला. १९४२ राधाकृष्ण यांची सांगलीस भेट. १९४२ च्या चळवळीतील श्रीमती अरुणा असफअली, श्री. अच्युतराव पटवर्धन यांच्यासारखे क्रांतीकारक सांगलीत आश्रयासाठी होते. १९४२ १४ ऑगस्ट ४२ सांगलीच्या जुन्या स्टेशन चौकात क्रांतीकारकांविरुध्द गोळीबार. १९४३ २४ जुलै १९४३ श्री. वसंतरावदादा