डॉ. देशपांडे स्मृतिमंदीर

माजी नगराध्यक्ष कै. डॉ. जी. ए. देशपांडे यांच्या कन्या श्रीमती लता व अरूणा देशपांडे या भगिनी डॉ. देशपांडे स्मृतिमंदिराच्या माध्यमातून सांगली परिसरातील मुलामुलींसाठी व दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम चालवीत आहेत.  १. शिशुविकास मंडळ – जिजामाता बालमंदिराला जोडूनच सौ. पुष्पावती देशपांडे शिशुु संगोपन मंदीर हे पाळणाघर चालविले जाते. तसेच सांगलवाडीला ना. खाडिलकर बालमंदीरही चालविले जाते. सांगलीमध्ये

मूकबधीर मुलांची शाळा

श्री.दिलीप नेर्लीकर मोबाइल नंबर – ९४२३८६९२७३डॉ.कांती शहा मोबाइल नंबर – ९८२२०९०१११श्री.चंद्रकात पाटील मोबाइल नंबर – ९८२२०१४७५१द्वारा सांगली जायंट्रस,चॅरीटेबल संस्था,माने चॊक,१०० फुटी रोड,सांगली

अजिंक्य फ़ौंडेंशन

“अजिंक्य फ़ौंडेंशन”श्री.अशोक गौंडाजे सौ.शैलजा गौंडाजे१३१८ लाल – जैन मंदिराजवळ,कुपवाडसांगलीफोन नंबर :- ०२३३-२३४४६९२१मोबाइल नंबर :- ९४२२६१३०३२ / ९४२२५०५७४८E-mail ID :- ajinkya_gouda@bsnl.in                  www.ajinkyafoundation.org

सांस्कृतिक संवर्धन आणि शिक्षण प्रसारक मंडळ,रामनगर

श्री. गडगे एल.एम.सांस्कृतिक संवर्धन आणि शिक्षण प्रसारक मंडळ,रामनगर,सांगलीफोन नंबर :- ०२३३-२३३११५७मोबाइल नंबर :- ९८९०३२११०३

समूह तंत्रनिकेतन

प्रा. सुनिल नारायण कुलकर्णीप्रकल्प अधिकरी समूह तंत्रनिकेतनविभाग कार्यवाह रा.स.संघ२३, रामसेतू क्रांतीनगर,वानलेसवाडी,सांगली.फोन नंबर :- ०२३३-२६०१४३५ / २३००३८२मोबाइल नंबर :- ९४२३१४९४२१

Translate »