मुख्य विभाग

स्वागतकक्ष व्यक्ति परिचय छंद उपासक पुराण वस्तुसंग्राहक मधुकर पांडुरंग घारगे
पुराण वस्तुसंग्राहक मधुकर पांडुरंग घारगे पीडीएफ प्रिंट ई-मेल
कै. मधुकर पांडुरंग घारगे
जन्म ९-४-१९४१
सांगली नगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागात ३३ वर्षे नोकरी. ते उत्तम कॅरमपटु होते.
वयाच्या आठव्या वर्षापासून जुन्या दुर्मिळ वस्तू जमविण्याचा छंद, त्यासाठी मिरज, तासगाव, कुरुंदवाड येथील जुन्या बाजारात व भंगार विक्रीच्या दुकानातून अशा वस्तूंची खरेदी करण्यासाठी त्यांची सायकलवरून भ्रमंती सतत चालू असे. .
वाद्ये, लाकडी कलाकुसरीचे फर्निचर, कंदील, दिवे, फोटो इत्यादी अनेक जुन्या वस्तूंचा घरात साठा
बारामती, कराड, रत्नागिरी, कोल्हापूर , खानापूर, बेळगाव, मिरज, अंकलखोप, तुंग, शिराळा येथे प्रदर्शने.
ज्ञानदीपने त्यांची ghargeantique.com या नावाची वेबसाईट केली होती. सांगलीत घारगे म्युझियम उभारण्याची त्यांची इच्छा होती. ती पुरी होऊ शकली नाही. तीन चार वर्षांपूर्वी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.मिरज येथे भरलेल्या त्यांच्या प्रदर्शनाचा फोटो