मुख्य विभाग

मायकोल्हापूर वेबसाईट पीडीएफ प्रिंट ई-मेल
ज्ञानदीपने मायकोल्हापूर डॉट कॉम या नावाची कोल्हापूरविषयी सर्व माहिती असणारी पोर्टल वेबसाईट तयार केली होती. त्याला महाराष्ट्र शासनाच्या मराठी वेबसाईटच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला होता. मार्केटिंगमधील अपयशामुळे ही वेबसाईट कार्यरत ठेवता आली नाही. तरी या वेबसाईटमुळे ज्ञानदीपला कोल्हापूर महानगरपालिकेची वेबसाईट करण्यासाठी मा. आयुक्तांकडून खास निमंत्रण आले. त्यानुसार महापालिकेची इंग्रजी व मराठी माध्यमातील वेबसाईट ज्ञानदीपने डिझाईन करून कार्यान्वित केली. बीओटी करारानुसार एचसीएल इन्फोटेकने इ गव्हर्नन्स प्रकल्प घेतल्याने ही वेबसाईट बंद करण्यात आली.
मायकोल्हापूर वेबसाईटचा डेमो