मुख्य विभाग

स्वागतकक्ष व्यक्ति परिचय छंद उपासक पक्ष्यांचे आवाज - श्री. शरद आपटे.
पक्ष्यांचे आवाज - श्री. शरद आपटे. पीडीएफ प्रिंट ई-मेल
'
महाराष्ट्रातील पक्ष्यांचे श्री. शरद आपटे यांनी प्रत्यक्ष निसर्गात जाऊन आधुनिक यंत्रणेच्या साहायाने टिपलेले अस्सल आवाज ...
रंगीबेरंगी पक्षी आणि त्यांचे चित्रविचित्र आवाज आपलं चटकन्‌ लक्ष वेधून घेतात. आपण आपल्या परीनं पक्षांचे आवाज शब्दात पकडण्याचा प्रयत्न करतो. कोकीळ पक्षाचा कुहू कुहू, पावश्याचा पेर्ते व्हा, शिंच्याचा च्युव्हिट्‌ च्युव्हिट्‌ किंवा तांबट्याचा पुक्‌ पुक्‌ ! पक्षांचे आवाज ओळखता आले, तर पक्ष्यांची ओळख तर पटेलच शिवाय त्यांच्या वागणुकीचे असंख्य कंगोरे दिसायला लागतात. पक्षी आणि प्राणी यांच्यातलं नातं उलगडतं. या ध्वनीफितीमध्ये महाराष्ट्रात दिसणार्‍या अनेक पक्ष्यांचे आवाज ध्वनीमुद्रित केले आहेत. हे आवाज श्री शरद आपटे यांनी आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने टिपले आहेत.
श्री शरद आपटे यांचे पक्षीनिरीक्षण व पक्ष्यांचे ध्वनीमुद्रित आवाज याविषयी सविस्तर माहिती देणारे संकेतस्थळ ज्ञानदीपने विकसित केले आहे.त्यास अवश्य भेट द्या.

नमुन्यादाखल त्यातील काही पक्ष्यांचे आवाज ऎका. ...