मुख्य विभाग

सांगली संग्रहालय पीडीएफ प्रिंट ई-मेल
सांगली संस्थानच्या काळामध्ये श्रीमंत कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी स्टेट म्युझियमची वास्तू उभारली. पुरातन वस्तुंचे हे एक उत्तम संग्रहालय आहे.