मुख्य विभाग

स्वागतकक्ष पर्यटन प्रेक्षणीय स्थळे जालिहाल येथील क्युरिओसिटी विज्ञान केंद्र
जालिहाल येथील क्युरिओसिटी विज्ञान केंद्र पीडीएफ प्रिंट ई-मेल
येरळा प्रोजेक्टस सोसायटी, सांगली या संस्थेतर्फे जत तालुक्यातील जालिहाल येथे डिजिटल स्कूल, क्युरिओसिटी सेंटर( विज्ञान शिक्षण केंद्र), शेळीपालन, येरळावाणी रेडिओ केंद्र असे अनेक समाजोपयोगी उपक्रम सुरू केले आहेत. ज्ञानदीप फौंडेशनचे डॉ. सु. वि. रानडे व अरविंद यादव तसेच मराठी विज्ञानपरिषद, मुंबई येथील श्री. हेर्लेकर यांनी येरळा प्रोजेक्टस सोसायटीचे प्रमुख श्री. नारायणराव देशपांडे यांचे समवेत या केंद्राला भेट दिली त्यावेळी घेतलेली छायाचित्रे
छोट्या चित्रावर क्लिक करा -