मुख्य विभाग

स्वागतकक्ष व्यक्ति परिचय वैद्यकीय क्षेत्र वैद्य वसंत गुंडोपंत कुलकर्णी
वैद्य वसंत गुंडोपंत कुलकर्णी पीडीएफ प्रिंट ई-मेल
 • वैद्य वसंत गुंडोपंत कुलकर्णी
  आयुर्वेद प्रवीण ( मुंबई) D.S.A.C. (Bom)
  पुनर्वसु, क्रांती क्लिनिकच्या मागे, आंबेडकर रोड, सांगली
 • जन्म कळे, जिल्हा - कोल्हापूर १०-६-१९३७
 • ज्येष्ठ वैद्यराज पां.रा. कुलकर्णी ( कासेगावकर) सरकारमान्य गुरू यांचेकडून गुरुकुल पद्धतीने वरील पदविका
 • १ वर्ष कै. डॉ. एन्‌. आर. पाठक, मिरज यांचे हॉस्पिटलमध्ये इंन्टर्नशिप
 • १ वर्ष आत्रेय आयुर्वेद महाविद्यालय, विश्रामबाग येथे अध्यापन व चिकित्सालयांत अधिकारी वैद्य
 • १ वर्ष जालना येथे मराठवाडा आयुर्वेद महाविद्यालयात अध्यापन
 • १९५९ पासून सांगली येथे वैद्यकीय व्यवसाय
 • १९६३ पासून सांगली नगरपरिषदेच्या आयुर्वेदीय दवाखान्यावर अधिकारी वैद्य
 • आयुर्वेद पत्रिका, सकाळ, पुढारी, नवसंदेश वगैरे वृत्तपत्रांत तसेच सिंहासन विशेषांकात आयुर्वेदीय चिकित्सेवरील लेख
 • आकाशवाणीवर अनेक व्याख्याने
 • विविध अधिवेशनांत लेख व व्याख्याने
 • १९८६ साली महर्षी महेश प्रतिष्ठान मार्फत अमेरिकेत रुग्णपरीक्षण व व्याख्याने
 • Acalypha Indica (कुप्पी) या वनस्पतीचा वामक म्हणून वापर व त्यावरील लेख
  आयुर्वेद पत्रिका
 • शृंगकल्पनेचा सिरिंजच्या साह्याने वापर व त्यावरील लेख आयुर्वेद पत्रिका ७२
 • पंचकर्माचा व शिरोबस्तीचा विशेष उपयोग
 • जलीका व चरणीचा वापर १९६३
 • शेकडो रुग्णांना (Leech application) नगरपालिकेच्या दवाखान्यात उपयोग
 • शिवाजी विद्यापीठात रौप्यमहोत्सवी वर्षापासून पोस्टग्रॅज्युएट टेअचेर्स रेक्ग्निशन कमिटीवर सदस्य २ वर्षे
 • सदस्य, बोर्ड ऑफ स्टडीज, आयुर्वेद, शिवाजी विद्यापीठ
 • पुण्याच्या खडीवाले वैद्यक संस्थेचा पटवर्धनचिकित्सा पुरस्कार
 • श्री. अण्णासाहेब डांगे यांच्या ज्ञानेश्वर शिक्षण संस्थाम आष्टा,यांचा ज्येष्ठ शिक्षक पुरस्कार
 • आमवात, आम्लपित्त, पीनस Sensitivity and Rhinitus  संग्रहणी, काविळीवर विशेष उपचार.