मुख्य विभाग

मा. अविनाश (श्री गणपतराव मोहिते) पीडीएफ प्रिंट ई-मेल

त्यांनी भक्तप्रल्हाद, भक्तध्रुव, शाकुंतल, सन्यस्त खड्गमध्ये नलिनीचे काम केले. तसेच त्यांनी मानापमान,ब्रह्मकुमारी या नाटकात स्त्रीभूमिका केली. भक्त पुंडलिक, पायाची दासी, घरजावई, भरतभेट, कुलवधू या नाटकात त्यांना चांगले यश मिळाले. माझे घर, राणीचा बाग, तुझं माझं जमेना इत्यादी नाटकात त्यांनी भूमिका केल्या.