मुख्य विभाग

सुरेश आदगोंडा पाटील पीडीएफ प्रिंट ई-मेल
सुरेश आदगोंडा पाटील
सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते

पत्ता - मे. आदगोंडा बाबगोंडा पाटील, प्लॉट नं. २६६, मार्केट यार्ड, सांगली
फोन नं. :- ०२३३-२६७०५९५, ५६१९१९१ फॅक्स   :-     ०२३३-२३०४३४३ मोबाईल नं.-     ९८२२४३९३९१

वेबसाईट - www.sureshpatil.in

उद्योग, व्यापार,  शेती, त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक,  शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध विकासाभिमुख चळवळीमध्ये सक्रीय सहभाग

चेअरमन मॅनेजिंग कौन्सिल - लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली
एकूण दोन राज्यात व चार जिल्हयामध्ये कार्यरत असणारी व ३०००० विद्यार्थी संख्या असणारी शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर शिक्षण संस्था - आर्टस, सायन्स व कॉमर्स कॉलेज -३, लॉ कॉलेज - १, नाईट कॉलेज-१, हायस्कूल व ज्यनि. कॉलेज-५, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज-१, गर्ल्स हायस्कूल व ज्यु. कॉलेज`१ पॉलिटेक्निक कॉलेज-१, बी.एस. कॉम्पोझिट प्रि. युनि. कॉलेज-१, इंग्लिश मिडीयम कॉन्व्हेट व प्रायमरी स्कूल-९ कृषि विद्यालय-१, आय.टी.आय.-१, कॉम्युटर अॅकॅडमी-१, लेडीज हास्टेल-३, श्रमिक महिला वसतिगृह-१, प्रक्टिसिंग स्कूल-१, अंतर्गत परिक्षा मंडळ-१, प्रिंटींग प्रेस-१

संस्थापक :- ए. बी. पाटील इंग्लिश स्कूल, सांगली
सभागृह नेता(१९९८ते२००८):-  सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका
महापौर (१९९९ ते २००१) :-  सांगली मिरज आणि कुपवाड  शहर महानगरपालिका
माजी उपाध्यक्ष :- महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज, मुंबई
माजी अध्यक्ष:-    सांगली चेंबर ऑफ कॉमर्स, सांगली
संस्थापक चेअरमन    :-    दि. सांगली ट्रेडर्स को-ऑप क्रेडीट सोसायटी लि., सांगली
संस्थापक चेअरमन    :-    सांगली मर्चंटस को-ऑप इस्टेट लि., सांगली
संचालक     :-    जमखंडी शुगर वर्क्स लि. जमखंडी
संचालक     :-    डायमंड कोल्ड स्टोअरेज प्रा. लि. कुपवाड
संचालक     :-    कृ णा व्हॅली क्लब एम.आय.डी.सी., कुपवाड
संस्थापक    :-    ए. बी. पाटील प्रबोधन मंच
संस्थापक    :-    अडत व्यापारी संघटना, मार्केट यार्ड, सांगली.
विश्वस्त     :-    श्रवणबेळगोळ तीर्थक्षेत्र कमिटी