मुख्य विभाग

स्वागतकक्ष व्यक्ति परिचय समाजसुधारक धन्वंतरी आबासाहेब सांबारे
धन्वंतरी आबासाहेब सांबारे पीडीएफ प्रिंट ई-मेल

आबासाहेब सांबारे हे नामांकित वैद्य होते. ते विविध वनस्पतींचे काढे करुन व अर्क करुन औषधे बनवीत असत. त्यांनी औषधाचे पैसे कधीही घेतले नाहीत. त्यांनी कायमस्वरुपी तेरा फुटी लाकडी गणपती तयार करुन गणपती उत्सव सुरु केला.