मुख्य विभाग

मा. राष्ट्रपतींचे भाषण पीडीएफ प्रिंट ई-मेल
सांगली येथे भरलेल्या ८१व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन भारताच्या सन्माननीय राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा देवीसिंह पाटील यांच्या शुभहस्ते झाले. त्यावेळी मा. राष्ट्रपतींनी केलेल्या भाषणाची ध्वनीचित्रफीत

संमेलनाध्यक्ष श्री. म. द. हातकणंगलेकर यांचा मा. राष्ट्रपतींचे हस्ते सत्कार - फोटो