मुख्य विभाग

श्री. अरविंद यादव पीडीएफ प्रिंट ई-मेल

श्री. अरविंद यादव, सांगली यांनी आपल्या छंदातून रेखाटलेली पेन्सिल चित्रे
परिचय जन्म - ८-५-१९३९ सांगली जिल्हा परिषदेत ३५ वर्षे सेवेनंतर १९९७ मध्ये निवृत्त.
खेळ, फोटोग्राफी, १७० शास्त्रीय संगीत रागांचे संकलन ( १००० कॅसेटस्‌ व १००० फोनोग्राम रेकॉर्डस्‌ चा संग्रह.
कै. मधुकर घारगे यांच्या वस्तुसंग्रहासाठी सहकार्य.
निसर्ग प्रतिष्ठान, मराठी विज्ञान प्रबोधिनीचे १२ वर्षे कार्य.
सध्या मराठी विज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह्.
ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. या संस्थेत २००३ पासून

श्री. अरविंद यादव
ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि., मार्केटींग विभाग प्रमुख
५, वेदवती अपार्टमेंट, एस. टी. कॉलनी, विश्रामबाग, सांगली - ४१६४१५
हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठी जावास्क्रिप्ट सक्रिय करा.
Phone - 9422592956

बरॅक ओबामा
बरॅक ओबामा भीमसेन जोशी प्रभा अत्रे
वृद्ध स्त्री स्त्री ज्यू
पाणी नॆणारा निद्रिस्त बालक घोडा