मुख्य विभाग

नाट्यनियोजन -स्थानिक समित्या पीडीएफ प्रिंट ई-मेल
संदर्भ - दै. सकाळ ३०-१०-२०११
सांगली येथे जानेवारीत होणार्‍या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या नियोजनासाठी स्थानिक पातळीवर विविध समित्या जाहीर करण्यात आल्या. संयुक्त यजमानपद असलेल्या नाट्य परिषदेच्या सांगली व चिंतामणीनगर शाखांच्या बैठकीत खालील समित्यांची घोषणा करण्यात आली
अध्यक्ष - डॉ. दयानंद नाईक
कार्याध्यक्ष- विनायक केळकर
कार्यवाह - शफी नाय़कवडी
कोषाध्यक्ष - मुकुंद पटवर्धन
उपाध्यक्ष - अरुण दांडेकर, सुरेश पाटील
सहकार्यवाह - विलास गुप्ते, मोहन देशपांडे, माणिकराव जाधव
सदस्य - डॉ. शरद कराळे, डॉ. मधू आपटे, प्रमोद चौगुले, अशोक सावंत, प्रा. वैजनाथ महाजन, गौरव पाटील, हनुमंत गाडगीळ,प्रा. शिवाजी कुंभार, श्रीनिवास जरंडीकर, विजय कडणे, अरुण मिरजकर, चेतना वैद्य, अपर्णा परचुरे, प्राची गोडबोले, निशांत घाटणे
स्मरणिका समिती - प्रा. अविनाश सप्रे, म. पां. खरे, सदानंद कदम, मानसिंग कुमठेकर, प्रा. महाजन, सुशील कुलकर्णी, प्रा. काशिनाथ वाडेकर
निवास व्यवस्था - माणिक जाधव, बलदेव गवळी
भोजन व्यवस्था - अरुण शहा, अनिल कोकितकर, सुमेध शहा
व्यासपीठ - मुकुंद पटवर्धन
बैठक - अशोक सावंत
परिसर सुविधा - मकरंद देशपांडे, हरिदास पाटील
वैद्यकीय - डॉ. अनिल मडके
स्टॉल - नंदू गोखले
माध्यम - चंद्रकांत धामणीकर
परिवहन - जगदीश कराळे, शिरीष चव्हाण
याशिवाय स्थानिक कार्यक्रम, स्वागत कक्ष, कायदेशीर सल्ला, सुरक्षा व्यवस्था व कार्यालयीन कामकाज या समित्यांत विविध व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.