मुख्य विभाग

नकाशावरील स्थान पीडीएफ प्रिंट ई-मेल
नकाशावरील स्थान ठरविणे
वेबपेजमधील नकाशाची इमेज सेव्ह करून आपल्या कॉम्प्युटरवरील पेंट मध्ये उघडा.
१. माउसने वरच्या कोपर्‍यातले फ्री फॉर सिलेक्ट बटन प्रेस करा.
२. नकाशावरील आपल्या ऑफिस/दुकान च्या जागी माउस न्या.(उदा. सोबतच्या चित्रातील कॅन्सर हॉस्पिटलचे स्थान)
३. तळपट्टीत माउसचे स्थानदर्शक अंक मिळतील ते नोंदवून घ्या. (उदा. चित्रात दाखविलेले अंक २०५,११०)
४. नकाशाचे नाव, आपल्या ऑफिस/दुकानाचे नाव व हे अंक ज्ञानदीपकडे पाठवा.
५. आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात याच पानावर प्रसिद्ध करू शकता.त्यासाठी ज्ञानदीपशी संपर्क साधा.