मुख्य विभाग

मराठी आयएमई पीडीएफ प्रिंट ई-मेल
मराठी आयएमई, Marathi IME
http://www.mymarathi.com/index.php?option=com_content&task=view&id=1215&Itemid=51 सुशांत देवळेकर | Dec 10, 2010
संगणकावर युनिकोडातून मराठी लिहिण्यासाठी इन्स्क्रिप्टव्यतिरिक्त १. मराठी ट्रान्सलिटरेशन, २. मराठी रेमिंग्टन (जीएआयएल), ३. मराठी रेमिंग्टन (सीबीआय),
४. मराठी टाईपरायटर, ५. मराठी टाईपरायटर १ (आकृती), ६. मराठी इन्स्क्रिप्ट, ७. मराठी वेबदुनिया कीबोर्ड, ८. मराठी अ‍ॅंग्लो-नागरी हे आराखडे वापरता
येण्याची सोय करणाऱ्या साधनाविषयीची माहिती देणारी शिकवणी.