मुख्य विभाग

एक्स्पीत युनिकोड मराठी पीडीएफ प्रिंट ई-मेल
एक्स्पीत युनिकोड मराठी, Unicode Marathi in XP
http://www.mymarathi.com/index.php?option=com_content&task=view&id=1214&Itemid=51 सुशांत देवळेकर | Apr 20, 2010
आपल्या संगणकावर विंडोज एक्स्पी ही कार्यकारी प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टिम) असेल तर त्यात दिलेली सोय वापरून सहजपणे मराठीत काम कसे करता येते,
इन्स्क्रिप्टचा कळपाट वापरून टंकलेखन कसे करता येते हे समजावून सांगणारी मराठी निवेदन असलेली शिकवणी.