मुख्य विभाग

स्वागतकक्ष व्यक्ति परिचय छंद उपासक सूक्ष्माक्षरांतील गीतरामायण
सूक्ष्माक्षरांतील गीतरामायण पीडीएफ प्रिंट ई-मेल
रा. ग. आपटे यांचे सूक्ष्माक्षरांतील गीतरामायण
सांगलीतील पु. ना गाडगीळ सराफ दुकानात काम करणार्‍या श्री. रा. ग. आपटे, पुणे यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी काडेपेटीच्या आकाराच्या डबीत मावेल अशा वहीत सूक्ष्माक्षरांत संपूर्ण गीत रामायण लिहिले होते. आता त्यांचे वय ७५ वर्षे आहे. निवृत्तीनंतर अजूनही ते आपली कला व चित्रकला यात नवनिर्मिती करीत आहेत. त्यांच्या या कार्यास ज्ञानदीपच्या शुभेच्छा.