मुख्य विभाग

स्वागतकक्ष संस्था परिचय शिक्षणसंस्था हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट
हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट पीडीएफ प्रिंट ई-मेल
नैसर्गिक दुष्काळाबरोबर शिक्षणाचाही दुष्काळ असणार्‍या खानापूर तालूक्यात १८५४ मध्ये प्राथमिक शाळा सुरू झाल्या हणमंतराव पाटील यांच्या नावे विश्वस्त संस्था स्थापन करून आमदार सदाशिवराव पाटील यांनी खानापूर तालुक्यात शिक्षणाचा प्रसार केला. आदर्श प्राथमिक विद्या मंदिर, न्यू आदर्श माध्यमिक विद्या मंदिर, आदर्श नर्सिग स्कूल, डी.एड.कॉलेज आदर्श आश्रमशाळा, आदर्श इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र, लोकनेते हणमंतराव पाटील कला-वाणिज्य महाविद्यालय, लोकनेते हणमंतराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आदर्श इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी(पॉलिटेक्निक), आदर्श पब्लिक स्कूल (सी.बी.एस.सी) , एम.बी.ए व बी. फार्म. असे सारे शिक्षण देणारे सुसज्ज संकुल विकसित केले आहे.