मुख्य विभाग

स्वागतकक्ष संस्था परिचय शिक्षणसंस्था गुलाबराव पाटील शिक्षण संकुल
गुलाबराव पाटील शिक्षण संकुल पीडीएफ प्रिंट ई-मेल
सहकार प्रबोधनकार गुलाबराव पाटील यांच्या नावाने मिरजेत शिक्षण संकुल विकासित झाले आहे.या संकुलाचा होमिओपॅथी, नर्सिग इंग्रजी माध्यम डीएड, बोर्ड, इंग्रजी माध्यम आहे.बीपीऒ आणि मेडीकल ट्रान्सस्क्रिप्शन असे वेगळे अभ्यासक्रम असणारे हे हे जिल्ह्यातील एकमेव शिक्षणसंकुल आहे.भारतीय संस्कृती रुजवणारी इंग्रजी माध्यम शाळा म्हणून संस्थेच्या केंब्रिज स्कूलची ओळख आहे. शंभर प्रवेशक्षमता असलेले गुलाबराव पाटील होमिओपॅथी महाविद्यालय राज्यात अग्रगण्य आहे.