मुख्य विभाग

खिद्रापूर पीडीएफ प्रिंट ई-मेल
खिद्रापूर हे भूतपूर्व कोल्हापूर संस्थानातील शिरोळ तालुक्यातील पूर्वेकडील शेवटचे गाव. येथे कृष्णा नदी उत्तर दक्षिण वाहिनी असून या नदीच्या पश्चिम किनार्‍या वर गावाच्या पूर्वेस हे कलापूर्ण शिल्पकला असलेले कोपेश्वर देवालय आहे.
खिद्रापूरच्या कोपेश्वराचे मंदीर तर इतके अप्रतिम आहे की, हे मंदीर पाहिल्यानंतर इतके सुंदर शिल्प उपेक्षित रहावे याची खंत वाटल्यावाचून राहात नाही.