मुख्य विभाग

मिरज भुईकोट किल्ला पीडीएफ प्रिंट ई-मेल
जिल्ह्यातील ऐतिहासिक अवशेषांपैकी मिरजेचा भुईकोट किल्ला होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत हा किल्ला लढविला गेला.