मुख्य विभाग

स्वागतकक्ष पर्यटन प्रेक्षणीय स्थळे सर वानलेस मिशन हॉस्पिटल
सर वानलेस मिशन हॉस्पिटल पीडीएफ प्रिंट ई-मेल
मिरज हे वैद्यकीय दृष्ट्या जगप्रसिध्द शहर आहे. सर विल्यम वानलेस हॉस्पिटल हे सन १८९४ मध्ये सर विल्यम यांनी स्थापन केले. मिशनरी वृत्तीने या हॉस्पिटलमध्ये रूग्णांची सेवा केली जाते.